(VIDEO) 'ओणम'च्या उत्साहावर महापुराचं पाणी.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

केरळमध्ये ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा केरळला महापुराचा फटका बसल्याने हा सण साजरा होणार नाही. त्रिवेंद्रम शहरातल्या उल्लूर चौकात शांतता पाहायला मिळते. दरवर्षी ओणम सणावेळी हा चौक गजबजलेला असतो. पाहा केरळातील आताची परिस्थिती कशी आहे. पहा व्हिडीओ. 

संबंधित बातम्या

Saam TV Live