नोटांमुळे टीबी आणि अल्सरचा धोका ? चलनी नोटांमुळे पसरत आहेत आजार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

चलनी नोटांमुळे विविध आजार पसरत असल्याची शंका व्यक्त केलीय जातेय. नोटांना विषाणूंची बाधा होऊन टीबी आणि अल्सरबरोबरच साथीचे आजार होत आहेत अशी शंका व्यापारी संघटनांनी व्यक्त केलीय. या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी विनंती व्यापारी संघटनांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून केलीय.

काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांनी नोटांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले होते. किराणा दुकाने, विक्रेते, फेरीवाले अशा ठिकाणच्या नोटांचा हा अहवाल होता. या नोटांवर अनेक रोगजंतूंचे डीएनए शास्त्रज्ञांना आढळले. 

व्यापारी वर्ग मोठय़ा प्रमाणात नोटा हाताळत असतो. शास्त्रज्ञांच्या नोटांच्या अहवालाबाबत जर तथ्य असेल तर नोटांमुळे केवळ व्यापाऱ्यांच्याच नव्हे तर ग्राहकांच्याही जिवाला मोठा धोका आहे. त्यामुळं यासंबंधी शासनानं तात्काळ भूमिका घेणं गरजेचं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live