पुढील महिन्यात तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुढील महिन्यात दिवाळीसह सणांची मांदियाळीच असल्याने तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या असणार आहेत. साहजिकच बँकाही बंद राहणार असल्याने नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

रोख पैशांची सणांत चणचण भासू नये यासाठी सुट्ट्या विचारात घेऊनच त्यांना त्या पद्धतीने आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. दिवाळीच्या काळात ४ दिवस बँका बंद राहणार आहेत.

13 आणि 14 नोव्हेंबरला काही राज्यांमध्ये पुन्हा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. काही राज्यात छठ पूजेची सुट्टी बँकांना सुट्टी असते. महाराष्ट्रात जरी छठ पुजेची सुट्टी नसली तरी ईद आणि गुरुनानक जयंती या दिवशीही बँकांना सुट्टी असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बँकांची कामं शक्य तितक्या लवकर आटोपून घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live