Viral Satya | आता चहा-कॉपी प्यायल्यानंतर कपही खाऊ शकता...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सार्वजनिक ठिकाणी चहा कॉफीसाठी प्लास्टिक आणि थर्मोकॉलचे कप दिले जातात...या कपांना पर्याय म्हणून हैदराबाद इथल्या एका कंपनीनं 'ईट कप'ची निर्मिती केलीय...हा कप धान्यांपासून तयार करण्यात आलाय...यात वापरलेल्या पदार्थांमुळं हा कप खाण्यायोग्य असून चवदारही असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

पाहा साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट

Web Title : Now You Can Also Eat Tea-Coffe Cup

संबंधित बातम्या

Saam TV Live