एक वर्षांसाठी एन एस विश्वनाथन आरबीआयच्या डेप्यूटी गव्हर्नर पदी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

एन एस विश्वनाथन यांची एक वर्षांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेप्यूटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयचे डेप्यूटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच राजीनामा दिला होता. ते मुद्रा निती विभागाचे प्रभारी होते. 

केंद्रीय बँकेने गेल्या महिन्याच्या अखेरीस एक संक्षिप्त निवेदन जारी करत, वैयक्तिक कारणांमुळे २३ जुलै २०१९ नंतर डेप्यूटी गव्हर्नर पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते.

Web Title: NS Vishwanathan reappointed as Deputy Governor of RBI

संबंधित बातम्या

Saam TV Live