धक्कादायक! रुग्णांवर मेणबत्तीच्या उजेडाखाली उपचार करण्याची वेळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

ओडिशातील मयुरबंजच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. रारुन ब्लॉक हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मेणबत्तीच्या उजेडाखाली उपचार करण्यात आलेत.

योग्य वीज पुरवठा नसल्यानं रुग्णांवर अशा प्रकारे उपचार करण्यात आलंय. यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचं उघड झालंय.

तसेच हॉस्पिटल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्व उपस्थित केला जातोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live