वन डे सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापरावर काय म्हणतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे खेळाचा बट्याबोळ होण्यास आमंत्रण देणार आहे, असे मत त्याने व्यक्त केले. 

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे खेळाचा बट्याबोळ होण्यास आमंत्रण देणार आहे, असे मत त्याने व्यक्त केले. 

एकाच डावात दोन नवीन चेंडू वापरले तर चेंडू जुना होणार नाही. त्यामुळे क्रिकेटमधून रिव्हर्स स्विंग नावाचे अस्त्र लुप्त होईल.शेवटच्या षटकांमध्ये गोलदाजांकडून वापरले जाणारे हे अस्त्र क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, असे सचिन तेंडुलकरने म्हटले.

संबंधित बातम्या

Saam TV Live