लंडन आणि सिंगापूरच्या धर्तीवर भारतातही सुरु होणार 'एक देश, एक कार्ड' योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

आता लवकरच संपूर्ण देशात एकाच पासवर प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी अशी 'एक देश, एक कार्ड' ही योजना लवकरच  येणार आहे.

देशभरात सार्वजनिक वाहतुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनात प्रवाशांना रेल्वे, बस, मेट्रोमधून प्रवास करावा लागतो. या योजनेमुळे प्रवाशांना आता वेगवेगळे पास काढायची गरज भासणार नाही.

नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी यासंदर्भातील माहिती दिलीये. त्यामुळे लंडन आणि सिंगापूरमध्ये यशस्वी झालेली 'एक देश, एक कार्ड' योजना भारतातील नागरिकांना फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचंय.  

WebTitle : marathi news one nation one card policy for ease of transport 

संबंधित बातम्या

Saam TV Live