कांदा मुंबईकरांना रडवणार ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट झालेत. आठ ते दहा रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा किरकोळ मार्केटमध्ये २५ ते २८ रुपये किलोने विकला जातोय.

पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे राज्यात कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. सप्टेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांदा आठ ते दहा रुपये किलो दराने विकला जात होता.

किरकोळ मार्केटमध्ये १२ ते १५ रुपये दराने मिळत होता, परंतु या आठवड्यामध्ये होलसेल मार्केटमधील दर दुप्पट झाले आहेत. 
 
WebTitle : marathi news onion rates in mumbai increasing 

संबंधित बातम्या

Saam TV Live