आमचा सिनेमा बरा चाललाय; महाविकास आघाडीवरुन अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

सरकारनामा
सोमवार, 27 जानेवारी 2020

नांदेड : आमचं राजकीय क्षेत्र  सिनेमा,नाट्य क्षेत्रापेक्षा काही वेगळं नाही.... आमचा ही सिनेमा सध्या चांगला चालल्याचं  वक्तव्य पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल रात्री एका कार्यक्रमात बोलताना  केले.

तीन तीन हीरोंचा सिनेमा येत आहे. तसचं आमचं चालू आहे. पुर्वी मी दोन पक्षाचं सरकार चालवलं आता तीन पक्षाचं सरकार सुरू आहे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. येथील शांभवीज् अँकडमिच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात चव्हाण बोलतं होते. 

या निमित्ताने एकंदरच चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे व्यवस्थित सुरु असल्याचे संकेत दिले आहेत. या सोहळ्यास पद्मश्री वामन केंद्रे आणि अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हानियोजन समितीची बैठक होणार आहे.

Web Title: Our field is Film Industry says Ashok Chavan

संबंधित बातम्या

Saam TV Live