(VIDEO) मुंबईच्या लाईफलाईनवर 'परप्रांतीयांचा ताण' - हायकोर्ट   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दररोज जीवघेण्या गर्दीचा सामना करावा लागतोय.  असं असतानाही बाहेरच्या राज्यातून मुंबईत येणाऱ्या लोंढय़ांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.

या परप्रांतीयांच्या लोंढ्यानमुळे मुंबईच्या लोकलसेवेवर ताण येऊन विपरीत घटना घडत असल्याची खंत हायकोर्टाने व्यक्त केली आहे. दरम्यान, परप्रांतीयांचे लोंढे हा विषय फार गंभीर असून हे लोंढे थोपवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत.अन्यथा हे शहर एके दिवशी फुग्यासारखं फुटेल..अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली.

WebTitle : marathi news overcrowd of mumbai local trainis result huge migration high court 

संबंधित बातम्या

Saam TV Live