पद्मावतची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई; चार दिवसात 100 कोटीपेक्षा जास्तचा बिझनेस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जानेवारी 2018

रिलिजच्या आधी केलेल्या पेडशो मध्येच पद्मावतचा तब्बल 5 कोटीचा बिझनेस

भन्साळींच्या पद्मावतची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत चार दिवसात कमावला 100 कोटीपेक्षा जास्त बिझनेस केलाय.. करणीसेनेने केलेल्या उग्र आंदोलनाचा पद्मावत सिनेमाच्या बॉक्सऑफिस कमाईवर जराही परिणाम झालेला नाहीये. उलट सिनेमानं दणक्यात कमाई करत चार दिवसात  १०० कोटींपेक्षा चांगला गल्ला जमवलाय. चार दिवसात रिलिजच्या आधी केलेल्या पेडशो मध्येच पद्मावतने तब्बल 5 कोटीचा बिझनेस केला. फक्त देशातच नाही तर परदेशातही पद्मावत सिनेमानं उल्लेखनीय कमाई केलीये. 


संबंधित बातम्या

Saam TV Live