पालघरच्या रणांगणात उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पालघरमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आज पालघरच्या रणांगणात उतरणार आहेत. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होते आहे...वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनाच फोडून शिवसेनेने दिलेली उमेदवारी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live