रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये किड्यांचा वावर; पालघर स्टेशनवरील कॅन्टीनमधला किळसवाणा प्रकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

पच्छिम रेल्वेच्या पालघर स्टेशनवर असलेल्या कॅन्टीनमध्ये किडे आढळून आलेत. इथल्या चंदनलाल शाह या कॅन्टीनमध्ये थंड पेयजल ठेवण्यात आलेल्या काचेच्या भांड्यात किडे आढळून आले आहेत..एक प्रवासी थंड पेय पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. यावेळी त्यांना छासच्या भांड्यात किडे वावरताना आढळून आले. हा प्रकार त्यांनी कॅन्टीन मालकाच्या लक्षातही आणून दिला. मात्र, उलट त्या मालकाकडून या प्रवाशालाच अरेरावी करण्यात आली. दरम्यान सदर व्यक्तीने हा प्रकार स्टेशन मास्तराच्या लक्षात आणून देत याबाबत लेखी तक्रार केलीय.

पच्छिम रेल्वेच्या पालघर स्टेशनवर असलेल्या कॅन्टीनमध्ये किडे आढळून आलेत. इथल्या चंदनलाल शाह या कॅन्टीनमध्ये थंड पेयजल ठेवण्यात आलेल्या काचेच्या भांड्यात किडे आढळून आले आहेत..एक प्रवासी थंड पेय पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. यावेळी त्यांना छासच्या भांड्यात किडे वावरताना आढळून आले. हा प्रकार त्यांनी कॅन्टीन मालकाच्या लक्षातही आणून दिला. मात्र, उलट त्या मालकाकडून या प्रवाशालाच अरेरावी करण्यात आली. दरम्यान सदर व्यक्तीने हा प्रकार स्टेशन मास्तराच्या लक्षात आणून देत याबाबत लेखी तक्रार केलीय. त्यामुळे कॅन्टीन मालकावर कठोर कारवाई करावी तसेच रेल्वे स्थानकांवरील सर्व कॅन्टीनचं ऑडिट करावं अशी मागणी करण्य़ात येतेय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live