उमरोळी फाटकाजवळ संतप्त रेल्वे प्रवाशांचं आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

संतप्त प्रवाशांनी उमरोळी फाटकाजवळ केलेलं आंदोलन अखेर मागे घेतलंय. उमरोळी स्थानकात रेल्वे न थांबवल्यानं प्रवासी आक्रमक झाले होते. संतप्त प्रवाशांनी उमरोळी फाटकाजवळ विवेक एक्स्प्रेस रोखून धरली होती. दरम्यान वैतरणा डहाणू रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या मध्यस्ती नंतर आंदोलन मागे घेण्य़ात आलंय. लांब पल्ल्याच्या गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा देण्याचं आश्वासनं देण्यात आल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live