पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन होणार सोप्पं..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीचं दर्शन आता सोप्पं होणारंय. मकरसंक्रातीनंतर श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू होणारंय.

ऑनलाईन बुकींगद्वारे दर्शनासाठी भाविकांकडून 100 रूपये आकारण्याचा निर्णय विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीनं घेतलाय.

दररोज शेकडो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. ऑनलाईन दर्शन सशुल्क केल्यामुळे मंदिर समितीला वर्षाकाठी अंदाजे 14 कोटी रूपयांचं आर्थिक उत्पन्न मिळणारंय. 

WebTitle : marathi news pandharpur book online pass if you are planning to visit viththal rukmini temple 

संबंधित बातम्या

Saam TV Live