...म्हणून नातेवाईकांनी मृत रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलच्या दाराशी आणून ठेवला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पंढरपूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा रुग्ण हसन बुराण शेख याचा मृत्यू झाल्यांतर नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत, मृत रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलच्या दाराशी आणून ठेवला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live