घटस्थापनेच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

देशभरात नवरात्र उत्सवाला सुरवात झालीये. देशभरातील देवींची मंदिरं नवरात्रीनिमित्त साजली आहेत. पंढरपुरातही घटस्थापनेच्या निमित्तानं विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

मंदिरात तुळशी आणि पानाफुलांची आरास करण्यात आलीये. तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक सुवासिक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील ही सुंदर सजावट पुण्यातील भक्त राम जांभुळकर यांनी केलंय.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. शारदीय नवरात्र आणि घटस्थापनेच्या निमित्ताने देशभरात आज विविध मंदिरात पूजा अर्चाही सुरू आहे. 

WebTitle : marathi news pandharpur on the occasion of navratri flower decoration in viththal rukmini temple 

संबंधित बातम्या

Saam TV Live