चर्चा तर होणारच कारण, Pankaja Munde आणि Dhananjay Munde आलेत एकाच व्यासपिठावर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपिठावर आले होते. गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात हे दोघे बंधू एकत्रस एकाच व्यासपिठावर आले होते. यावेळी बोलतांना मी शाळेतील सर्वात चांगली मुलगी होती असं सांगत मी कार्यक्रमलाही लवकर आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर यावर बंधू धनंजय मुंडे यांनी मात्र पंकजाताईंना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शाळेतील सर्वात चांगली मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जाते असा टोला धनंजय मुंडेंनी लगावलाय.

WebTitle : marathi news Pankaja Munde and dhananjay munde on one political Diaz 

संबंधित बातम्या

Saam TV Live