VIDEO | भावा-बहिणीच्या लढाईत भावाची बाजी

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

परळी मतदार संघातील हायव्होल्टेज लढतीत धंनजय मुंडेंनी बाजी मारलीय. यावेळी धंनजय मुंडे समर्थकांनी नो पीएम,नो सीएम,ओनली डिएमचा नारा दिलाय...मुंडे भावा-बहिणीमधील लढतीमुळं सुरुवातीपासूनच परळी मतदार संघ चर्चेत होता...पंकजा मुंडेंसह भाजपनं हा मतदार संघ प्रतिष्ठेचा केला होता. मात्र हे चित्र कसं पलटलं पाहा या सविस्तर विश्लेषणातून...

WEB TITLE - PANKAJA MUNDE AND DHANJAY MUNDE TOUGH FIGHT

संबंधित बातम्या

Saam TV Live