मंत्रिमंडळाच्या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मंत्रिमंडळाच्या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहणार आहेत. तब्येत ठिक नसल्याच्या कारणास्तव पंकजा मुंडे गैरहजर राहणार असल्याचं समजतंय. दरम्यान, काल समोर आलेल्या ईव्हीएम हॅकर आणि त्यानं केलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबतच्या वक्तव्यावर मुंडे कुटुंबाकडून अद्याप कोणतही भाष्य नाही. 

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केलाय. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केलाय. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. 

WebTitle : marathi news pankaja munde to remain absent for cabinet meeting 

संबंधित बातम्या

Saam TV Live