परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे हा भाऊ बहिणीचा वाद विकोपाला गेलाय. पंकजा मुंडेसंदर्भातील कथित व्हिडीओ क्लिपवरून धनंजय मुंडे अडचणीत आलेत. तर ही व्हिडीओ क्लिप एडीट करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. नेमकं काय महाभारत घडलंय पाहूया साम टीव्हीच्या पंचनाम्यातून..
Web Title - pankaja munde vs dhananjay munde war
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.