प्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

सीबीएसई पेपर लीक प्रकरणात आता राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. प्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ही सरकारची चूक आहे मात्र सरकार चूक मान्य करत नाही. त्याचबरोबर सीबीएसईच्या परीक्षांच्या पश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटणं हे सरकराचं अपयश असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live