परळमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू लिफ्ट वापरल्याने 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबईच्या परळमधील क्रिस्टल टॉवरलालागलेल्या आगीवर तब्बल दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. 

फायर ब्रिगेडने बिल्डिंगमध्ये अडकलेल्या 20 जणांची सुटका करत, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने गुदमरून चौघांचा दुर्दैवी अंत झाला.

दोघांचा मृत्यू हा लिफ्ट वापरल्यानं झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. तर इतर 16 जणांची प्रकृती स्थिर आहे. एक अग्निशमन दलाचा जवानही यात जखमी झाल्याचं समजतंय.
 
Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live