(Video) -  सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

हौसेला मोल नाही. आपली कला जपण्यासाठी एका चित्रकारानं सोन्या-चांदीचा ब्रश बनवून घेतलाय.

या आगळ्या-वेगळ्या ब्रशनं युगपुरुषांचे चित्र रेखाटून त्यांना श्रद्धांजली वाहतायत.

पण, सोन्याचा ब्रश बनवून चित्र काढणारा तो चित्रकार कोण आहे पाहा व्हिडिओ.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live