फवारणीमुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांना 4 लाख रुपये मदत द्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये मदत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाचे आदेश दिलेत. कीटकनाशक फवारणीमुळे राज्यात 51 शेतकऱ्यांचा मृत्यु झाला आहे. यातील 21 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने 2 लाख रुपये मदत दिली आहे. मात्र ही मदत कमी असून 4 लाख रुपये देण्याचे आदेश  न्यायालयाने दिले आहेत.. याबाबतीतील जम्मू आनंद यांनी केली होती न्यायालयात याचिका दाखल केली होती  

संबंधित बातम्या

Saam TV Live