इंधन दरवाढीचा भडका सुरुच, पेट्रोल 15 तर डिझेल 7 पैशांनी महागलं

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

देशभरात इंधन दरवाढ सुरुच असून मुंबईत सोमवारी पेट्रोल प्रति लिटरमागे १५ पैशांनी महागले. तर डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे सात पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर ८९. ४४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.३३ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे.

यावरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आता गणेशोत्सवातही इंधन दरवाढीचे विघ्न कायम असल्याचे दिसते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live