पेट्रोल 34 तर डिझेल 25 पैशांनी महागलं; रोजच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसतोय. दरम्यान, या वाढत्या महागाईवर उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी, आज कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. 

17 दिवस सलग दरवाढीनंतर एका दिवसाचा ब्रेक घेतलेल्या इंधनाच्या दरात पुन्हा 21व्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 34 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 89 रुपये 1 पैसे तर डिझेलसाठी 78 रुपये 07 पैसे इतकी किंमत मोजावी लागत आहे. 

सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसतोय. दरम्यान, या वाढत्या महागाईवर उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी, आज कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. 

WebTitle : marathi news petrol diesel price hike continues

संबंधित बातम्या

Saam TV Live