पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग तेराव्या दिवशीही कायम असून, पेट्रोल 48 पैसे तर डिझेलचे दर 54 पैशांनी पुन्हा भडकले आहेत. मुंबईत पेट्रोल 87 रुपये 39 पैसे, तर डिझेल 76 रुपये 51 पैशांवर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं पाहायला मिळतंय.
एकिकडे इंधन दराची झेप घेणं सुरु असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत देण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
WebTitle : marathi news petrol diesel price hike on thirteenth day
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.