पेट्रोल दरवाढीनंतर पेट्रोलची दरकपातही सलग सुरु; 18 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 4 रुपयांनी कमी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

सलग होत असलेल्या पेट्रोल दरवाढीनंतर पेट्रोलची दरकपातही सलग सुरु आहे. त्यामुळे गेल्या 18 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 4 रुपयांनी कमी झालेत. दसऱ्यापासून सुरु झालेले इंधनाच्या दरकपातीचं सत्र सुरुच आहे. आज पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैशांनी तर डिझेलचे दर 21 पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर हा 84 रुपये 6 पैसे असेल तर डिझेलचा दर 76 रुपये 67 पैसे आहे. मागील 18 दिवसांत पेट्रोल 3.93 रुपये तर डिझेल 2.38 रुपयांनी स्वस्त झालंय. यामुळे राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोल 85 रुपये प्रति लीटरच्या खाली आलेत. 

Webtitle : marathi news petrol diesel prices dropped on the eighteenth consecutive day 

संबंधित बातम्या

Saam TV Live