इंधन दरवाढीचा भडका सुरुच, पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महागल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

आठवड्यांपासून एक दिवस वगळता रोजच देशात इंधन दरवाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. मुंबईत पेट्रोलचे दरात 10 पैशांची तर डिझेलच्या दरात 09 पैशांची वाढ झालीय.

त्यामुळे मुंबईत पेट्रोल 89.54 रु. तर डिझेल 78.42 रु प्रति लिटर झालंय.. राज्यातील तेरापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 90च्या पार गेलं असून तर परभणीत 91.13 रु. प्रति लिटर पेट्रोल झालंय. दर नियंत्रणात ठेवण्यास सरकार सपशेल अपयशी ठरलं असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live