पेट्रोल डिझेलचे कुठे किती भाव?  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ सलग दहाव्या दिवशीही थांबलेली नाही. आजही पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत. आज पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागलंय. रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे लोकांचे मोठे हाल सुरु आहेत. 

WebTitle : marathi news petrol diesel rate in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live