पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 21 आणि 11 पैशांची कपात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

ही बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. विजयादशमीनिमित्त इंधन कंपन्यांनी आनंदाचा धक्का दिलाय. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 21 आणि 11 पैशांची कपात करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर 88 रुपये 8 पैसे तर डिझेल प्रति लिटर 79 रुपये 24 पैसे इतका असणार आहे. केंद्र सरकार आणि भाजप शासित राज्यांनी 5 ऑक्टोबरला पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली होती. पण त्यानंतरही पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच होते.

आता किमान दोन आठवड्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली आहे.

WebTitle : marathi news petrol diesel rates dropped by 21 and 11 paisa respectively 

संबंधित बातम्या

Saam TV Live