देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम असून पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागले.

या दरवाढीमुळे पेट्रोलने मुंबईत कालच पहिल्यांदा नव्वदी पार केली असून प्रतिलिटर पेट्रोलकरता 90 रुपये 22 पैसे मोजावे लागत आहेत.

तर, डिझेलचा दर 78.69 रुपये प्रति लिटर झालाय. थोडी-थोडी करून रोजच इंधन दरवाढ सुरू आहे...गेल्या महिन्याभरात पेट्रोल तब्बल प्रतिलिटर 5 रुपयांपेक्षा अधिकने भडकले आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live