पेट्रोलची अबकी बार सेन्च्युरी पार?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

पेट्रोलचे दर आजही भडकलेत. पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढलेत. पेट्रोल लीटरमागे 84.70 पैशांवर गेलंय. पेट्रोलची अबकी बार सेन्च्युरी पार? होते की काय असा सवाल विचारला जातोय. पेट्रोलची दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये.  कर्नाटकची निवडणूक संपल्यापासून पेट्रोलचे दर वाढायला जी सुरुवात झाली आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाहीये. पेट्रोल डिझेलच्या किंमती ज्या वेगानं वाढतायत, हा वेग असाच राहिला तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर शंभर रुपये लिटरवर जाण्याची शक्यता आहे. UPA सरकारच्या काळातली महागाई मोदी सरकारच्या काळातही कायम असल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live