पेट्रोलची नव्वदी पार.. हेच का अच्छे दिन?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

इंधनदरात आज सतराव्या दिवशी पुन्हा एकदा वाढ झाली. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली असून लवकरच ते शंभर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.  

आज पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागले. या दरवाढीमुळे राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत परभणीत ९०.०५ रुपये प्रति लिटर सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. तर डिझेल ७८ रुपये प्रति लिटर असा दर झालाय. त्यामुळे परभणीकर आता मेटाकुटीला आलेत.

हेच का अच्छे दिन असा सवाल परभणीकर विचारतायत.

WebTitle : marathi news petrol prices crossed 90 rupees mark in parbhani 

संबंधित बातम्या

Saam TV Live