तेल कंपन्यांची देशातल्या जनतेशी क्रूर चेष्टा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

तेल कंपन्यांनी देशातल्या जनतेची क्रूर चेष्टा केलीय. सकाळी इंधन 59 पैशांनी स्वस्त झाल्याचं समोर आलं होतं मात्र थोड्याच वेळाता या अल्पशा आनंदावर तेल कंपन्यांनी विरझण घातलं. कारण इंधन 59 नाही तर अवघ्या 1 पैशानं  स्वस्त केल्याचं जाहीर करण्यात आलं. टायपिंगमध्ये चूक झाल्याचं तेल कंपन्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.23 रु. प्रतिलिटर झालंय. तर मुंबईत काल पेट्रोल 86.24 रु. प्रतिलिटर होतं. त्यामुळे ही एकप्रकारे जनतेची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live