भारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त विकलं जात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

भारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त विकलं जात असल्याची माहिती समोर येतेय.

सध्या भूतान आणि भारतामधील इंधन दरामध्ये असणाऱ्या फरकासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

निलुत्पल दास यांनी पाच दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट साडेतीन हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे.

भूतानमध्ये इंडियन ऑईल कंपनीचे एक लिटर पेट्रोल ६० रुपये ०४ पैशांना मिळते. याच एक लिटर पेट्रोलची गुवाहाटीमध्ये ९ सप्टेंबरला ८२ रुपये ९७ पैसे एवढी किंमत होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live