महाराष्ट्रापेक्षा 20 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; अंदमानला जमलं ते महाराष्ट्राला का नाही?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

संपुर्ण देश पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातल्या नागरिकांना पेट्रोल केवळ 69 रूपये प्रति लिटरनं मिळतंय.

तिथं व्हॅटचा दर सर्वात कमी म्हणजे 6 टक्के असल्यानं इंधन तब्बल 20 रूपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही करांचा बोझा कमी करायला काय हरकत आहे, असाच सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live