प्लास्टिक वापरासाठी कोणतीही मुदतवाढ - रामदास कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मंत्रालयात राज्यातील प्लास्टिकबंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. यापुढे प्लास्टिकबंदीची  मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे आदेशही रामदास कदम यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्रात प्लास्टिक उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. राज्यात प्लास्टिकबंदी मोहीम सुरू असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली गेली होती. ही मुदतवाढ लवकरच संपात असून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. 

WebTitle : marathi news plastic ban in maharashtra to be followed strictly says environment minister ramdas kadam   

संबंधित बातम्या

Saam TV Live