प्लास्टिकबंदीला 4 महिने; मात्र मध्य-पश्चिम रेल्वेकडून प्लास्टिकबंदी वर कोणतीही कारवाई झालेली नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला 4 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र मध्य-पश्चिम रेल्वेकडून प्लास्टिक वापरणार्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईच्या धाकामुळे रेल्वेच्या हद्दीत बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर होत नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला जात आहेत. मात्र , पॉपकॉर्नच्या पिशव्यांपासून कचऱ्याच्या पिशव्यांच्या विक्रीपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे स्थानके आणि फलाटांवर प्लास्टिक दिसून येत आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीबाबत रेल्वे उदासीन आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live