रामायणानंतर पहिल्यांदाच 'असे हास्य' ऐकले; मोदींचा रेणुका चौधरींना सणसणीत टोला 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यसभेत आपल्या हजरजबाबी वृत्तीने काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सभापती महोदय माझी विनंती आहे रेणूका यांना तुम्ही काहीही बोलू नका. रामायण मालिकेनंतर बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचं हसू कानावर पडण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे’. अशी उपहासात्मक प्रतिकिया देत निवेदनात अडथळा आणणाऱ्या चौधरींना मोदींनी शांत केलं. तर नरेंद्र मोदींच्या टोल्यावर रेणूका चौधरी यांनी तीव्र नापसंती दर्शवली. ''मोदींकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकता?'' अशी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या

Saam TV Live