देशभर पेटलेल्या आंदोलनावर मोदी म्हणाले...

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 21 डिसेंबर 2019

देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन पेटलंय. या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. काय म्हणालेत मोदी.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देश पेटलाय. कोट्यवधींचं नुकसान झालंय. लोकांमध्ये संताप आणि संभ्रम आहे. देशात होणाऱ्या या उद्रेकावर पंतप्रधान मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. देशहितासाठी जनतेचा राग झेलावा लागतो, असं सूचक विधान मोदींनी केलंय. दिल्लीतल्या विज्ञान भवन इथल्या असोचेमच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते.

मोदी सरकारनं मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलनं होतायंत. आहेत. मात्र असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कायद्याचा जोरदार बचाव केलाय. त्यामुळे या कायद्यात बदल करायला तयार नसल्याचाच संदेश मोदींनी दिल्याची चर्चा रंगलीय.

Web Title - PM Modi's Statement on CAA agitations

संबंधित बातम्या

Saam TV Live