पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केलीय. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे मात्र कळू शकलं नाही. यावरुन राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगलीये.

नुकतीच राज्यसभेत सभापतीपदासाठी निवडणूक झाली, राज्यसभेतील निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मोदींनी उद्धव ठाकरेना फोन केला. दोन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनीही उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संवाद साधला होता.

यावरुन भाजप हा शिवसेनेसोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

WebTitle : marathi news PM Narendra Modi calls shivsena chief uddhav thackeray  

संबंधित बातम्या

Saam TV Live