पंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांतील लाभार्थींशी थेट संवाद साधण्याच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधणारेत. देशभरात असलेल्या तीन लाख सेवा केंद्रचालकांना, शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेतीतील अत्याधुनिक सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. यावेळी मोदी बारामतीमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.  दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्या जाणाऱ्या संवादात मोदी नक्की काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.   

संबंधित बातम्या

Saam TV Live