नरेंद्र मोदी मुंबईत ; मुंबईत भाजपकडून विचारमंथन कार्यक्रमाचं आयोजन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

मुंबईत भाजपकडून विचारमंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज होणाऱ्या या कार्य़क्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य संवादकाची भूमिका बजावणारेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती असणारे. 

1975 साली तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने 26 जून रोजी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीवर आघात केला. या आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपाने विचारमंथन कार्य़क्रमाचं आयोजन केलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live