पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आलीय.

तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षा डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींच्या नावाची शिफारस शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी केलीय.

मोदींनी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे मोदींना नोबेल पुरस्कार दिला जावा, असं सुंदरराजन यांनी म्हटलं आहे. येत्या 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचं वितरण होणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live