पोलादपूर अपघातातील सर्व तिसही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; तब्बल 25 तासांनंतर शोधमोहीम संपुष्टात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 जुलै 2018

पोलादपूर येथे मिनीबस आंबेनळी घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात, 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघातातील मयत सर्वच तिसही जणांचे मृतदेह एनडीआरएफने शोधले असून एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचं शोधकार्य 25 तासांनंतर संपुष्टात आले आहे.

या बसमध्ये एकूण 31 जण प्रवास करत असल्याची माहिती कृषी विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे नशिबवान ठरलेले प्रकाश सावंत देसाई सोडले तर अपघातग्रस्त बसमधील सर्व तिसही जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live