पोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरूच 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एसटीची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या तोडफोडीप्रकरणी पोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरू असून, अनेकांना अटकदेखील करण्यात आली आहे..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live