l love you... म्हणत पोलिसानं काढली महिलेची छेड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलिसानंच विवाहित महिलेचा विनयभंग केलाय. राजेंद्र पालवे असं त्या पोलिसाचं नाव असून तो साने चौकीत कार्यरत आहे. 

पीडित महिला 10 ऑक्टोंबरला पती विरोधात तक्रार द्यायला आली होती. तेव्हा पालवे या पोलिसानं 'मी आहे घाबरू नका' असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता मुलाच्या नंबरवर फोन करून, आईकडे फोन द्यायला लावला. आणि असभ्य भाषेत बोलू लागला. दरम्यान पीडित महिलेनं पालवे विरोधात चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live